ढवळाढवळ
सरबताची ढवळाढवळ तुम्हाला इथे लवकरच सापडेल. डिसाइन, कला व चित्रपट सर्व-भाषिक व्हावे, सर्वांना समजावे या प्रयत्नात सरबत आपल्या विचारांची ढवळाढवळ लिखाणातून सात्यत्याने चालू ठेवेल. तुम्ही सुद्धा तुमच्या लिखाणाद्वारे इथे ढवळाढवळ करू शकतात. आम्हाला तुमचे लेख तुमच्या भाषेत, तुमच्या बोलीत hello@sarbat.in या ई-मेल वर ' ढवळाढवळ' विषय टाकून धाडून द्या.
( A blog named DhavlaDhaval ~ Stir/Disruption ~ aims toward making design accessible at regional level. It will talk about design, art and films regularly. You can also disrupt with your own opinions and essays. E-mail us at hello@sarbat.in with a subject as Dhavaladhaval.)